दिसत नाहीस ग तू हल्ली....




दिसत नाहीस ग तू हल्ली,
रस्त्यावरून मी जाताना
तुझ्या घराबाहेर उभी राहून 
तू माझी वाट पाहताना 

तुझ ते चोरून बघण,
मी बघताच नजर फिरवण 
रोजच हे नजरेने बघण 
जणू झाल होत माझ जगण

सवय झालीय तुझी मला 
नजरेनेच पाहतोय रोज तुला
जरी भेटता न आले कधी तुला 
तरी नजरेनेच जागतोय आपल्या प्रेमाला

बघ जमलच तर पुर्वीसारखी 
घरासमोर तुझ्या उभी रहा
मला हवहवस वाटणार
नकळत मला निरखून पहा 
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)