Posts

Showing posts from July, 2017

नात्यांचा हिशेब

Image
नात्यांचा हिशेब मांडला की......
बाकी शून्य राहते


दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंगhttps://mazeantrang.wordpress.com/
https://dhiruloke.blogspot.in/

ईशान्य वार्ता दखल.....

Image
ईशान्य वार्ता या त्रैमासिकातून संपादक "उत्तम रानडे काका"(Uttam Ranade) यांनी माझे अंतरंग (भटकंती विशेष) या पुस्तकाबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया.....
धन्यवाद काका... आपले आशीर्वाद असेच कायम राहूदे..._/\_

माझे अंतरंग....

Image
माझे अंतरंग(भटकंती विशेष) हे पुस्तक आता Book Ganga या वेबसाईट वर सुद्धा उपलब्ध.......
पुस्तक Cash On Delivery, Credit / Debit Card / Online Banking अश्या कोणत्याही माध्यमातून घेऊ शकता.....
पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक :-http://www.bookganga.com/R/7JF00

हसु...

Image
मळकटलेल्या चेह-यावरती,
हसु असे मी खुलवीतो
मनमौजी मी दिलखुलास जगतो
अन् हसुन दुःखास थोपवितो

चित्र:- omkar bhoir
शब्द:- Dhiraj Vijay Loke
दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंगhttps://mazeantrang.wordpress.com/
https://dhiruloke.blogspot.in/