Posts

Showing posts from September, 2014

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….

Image
अजित दादा आपलं रक्ताच अस नात काहीच नाही पण गतजन्मीच नात नक्कीच असणार…. ह्या अभेद्य अफाट सह्याद्रीच्या काताळांशी भिडत त्यांच्याशी अतूट नात निर्माण करायला लावणा-या या आमच्या अजित दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….

समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर कसं द्याव हे अजित दादांकडून शिकावं….
कट्टरता म्हणजे काय ते अजित दादांकडून शिकावं…. (मग ती हिंदुत्व आणि शिवसेनेबाबत असो कि दुर्गवीर च्या गड्संवर्धनाबाबत…. )

मी "धीरज विजय लोके" वरून "दुर्गवीर चा धीरु" असा नामांतरित (कार्यांतरित) झालो त्यात सर्वात महत्वाचा वाटा दादा तुमचा आहे…

दादा आपण दुर्गवीर म्हणून एकत्र आलो हा काही योगायोग नाही ती "नियती" होती….
पण आपण कायम "दुर्गवीर" म्हणून एकत्र राहू हा माझा "शब्द" आहे….

पुन्हा एकदा जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….
जय शिवराय !!
जय हिंद !!
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

सलाम स्त्री शक्तीला…

सलाम स्त्री शक्तीला…
"स्त्री" नवरात्रीत "देवी" म्हणून पूजले जाते पण दुस-या बाजूला "काही ठिकाणी" स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. मी एक स्त्री आहे म्हणून मी "हे करू शकत नाही" हे सांगायचे दिवस गेलेत आता…. आजच्या काळात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकते इतकी ती स्वावलंबी आहे. काही ठिकाणी अजूनही जुन्या विचारांची धारणा असल्याने स्त्री ला कमी लेखले जाते. त्याच्यावर प्रहार करणारा हा Video नक्की पहा. आणि शेअर करा…
सलाम स्त्री शक्तीला
Video Right Reserve @ Official: Chulein Aasman - Salim-Sulaiman & Farhan Akhtar. MARD - HWGO Initiative. 2014
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

विजय....

Image
माझा स्पर्धक "हरला पाहिजे"
यापेक्षा
मी "जिंकलो पाहिजे" हा विचार केला
तर "विजय"तुमचाच आहे…

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

मी एक "सामान्य नागरिक"

Image
मी कोणी कट्टर शिवसैनिक नाही कि
"मोदी समर्थक" नाही आहे.
तुम्ही "युती करा अगर करू नका"…
"निवडणुकीपूर्वी एकत्र या किंवा निवडणुकीनंतर"
पण एकच करा या "भ्रष्ट काँग्रेस - राष्ट्रवादीला"
पुन्हा महाराष्ट्राची सत्ता देऊन नका…
जय शिवराय….
मी एक "सामान्य नागरिक" 
दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

"विश्वास" = "प्रेम"

Image
कुणाच्या "चांगल्यासाठी" "खोट" बोललेलं चालतं……
पण,
हा "नियम""प्रेमात" लागू होत नसतो…
कारण,
प्रेमात "चांगल" "वाईट"
अस काही नसतं….
असतो तो फक्त
"विश्वास"
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Facebook Attitude...

Image
आयुष्यात एवढे "मोठे" व्हा की,
ज्यांनी तुमची "Friend Request" नाकारली,
ते स्वत:हुन तुम्हाला "Friend Request" पाठवतील…
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

जय जवान…

Image
जय जवान…  भारतीय जवान!! आपल्या हिंदुस्थानची शान…. युद्धभूमीवर प्रत्येक शत्रूशी प्राणपणाने लढणारे आपले जवान. आज काश्मीर मधील पूर परिस्थितीत पुरग्रस्थाना वाचविण्यासाठी जात, धर्म याच्या पलीकडे जाउन जे  मदतकार्य सुरु आहे ते विलक्षण आहे. ज्या काश्मिरी जनतेने नेहमी आपल्या जवानांची अवहेलना केली  त्यांच्याच मदतीला हे जवान आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. एका बाजूला आपले जवान हे मदत कार्य  करीत असताना दुसरीकडे "अतिरेकी" कारवाया चालूच आहेत. श्रीनगर येथे तब्बल ४ अतिरेक्यांना भारतीय  जवानांनी कंठस्थान घातलेhttp://news.oneindia.in/india/kashmir-three-heavily-armed-terrorists-gunned-down-army-1518616.html
http://zeenews.india.com/news/jammu-and-kashmir/let-commander-among-four-terrorists-killed-in-north-kashmir_1467922.html
या दोन्ही गोष्टींचा नीट विचार केला तर असे आढळते कि आपली "सहिष्णुता" हि "षंढपणा" समजून "आपले  शत्रू" (मानवतेचे शत्रू) आपल्याला नेहमी लक्ष्य करतात. पण आपले जवान नेहमीच याचा बिमोड करतात. आजवर प्रत्येक संकटाला धीराने तोंड देऊन आपला "हि…

सुसंवाद

Image
तुम्ही कसं वागावं, हे जसं तुम्ही ठरविता.  तसच दुस-यांनी कसं वागाव
हे त्यांना ठरवू द्या….
सुसंवाद नक्की होईल

दुर्गवीरधीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/