Posts

Showing posts from September, 2016

भगवान के घर में देर है अंधेर नहि :- मानगड मोहीम

Image
भगवान के घर में देर है अंधेर नहि ब - याच महिण्यांनंतर माझी श्रमदान मोहिम त्यात कित्येक वर्षांपासुन फेसबुक वरुन भेट होत असलेल्या मकरंद केतकर आणि ओंकार ओक यांच्या भेटिमुळे भगवान के घर देर है अंधेर नहि असे “ Feeling”  आलेल . फेसबुक वरुन सातत्याने सर्प ,  निसर्ग या विषयांवर ज्यांचे लेख वाचत आलो त्या मकरंद दादा आणि दुर्गस्थापत्य या विषयावरचे अभ्यासक ओंकार दादा यांची भेट झाली .  मानगड उतरताना अवघ्या १५ - २० मिनिटात निसर्ग ,  झाड ,  फुल यावर अविरतपणे आणि आम्हा पामरांना समजेल ,  झेपेल अश्या भाषेत(काहि इंग्लिश शब्द वगळता) बोलणा - या मकरंद दादांच बोलण ऐकतच रहावस वाटत होत .  अगदि डोंगराचा हा आकार असा का ,  दगडांना गोलाकार नक्षी कशी येतो यावर अगदि थोडक्यात दादांनी समजावले .  मुंग्यांच अगदि सामान्य वाटणार वारुळ याची एका दिशेची भिंत जाड व एका दिशेची भिंत पातळ अशी का असते या मागच विज्ञान ऐकुन तर निसर्ग आपल्यापेक्षा स्थापत्यकलेत किती प्रगत आहे हे जाणवते .  १० - १२ किमी परिसरात पसरलेली वेल कोणतीहि मोटार पंप न वापरता ,  आवाज न करता एका पेशीतुन दुस - या पेशीत पाण्याचा थेंब पसरवत स्वत :

जवळ जाणं.....जवळ राहणं

Image
एखाद्याच्या "जवळ जाणं" जेवढं "सोप्प" त्यापेक्षा त्याच्या "जवळ राहणं" "कठीण" http://dhiruloke.blogspot.in/

मदत...

Image
तुम्ही "एखाद्याला" मदत करीत असता.... तेव्हा परमेश्वर तुमच्या "मदतीसाठी" "कुणालातरी" तयार करीत असतो.. .. http://dhiruloke.blogspot.in/