परतीचे किरण

परतीचे हे किरण दर्याकिनारी झेपावते.... बाप-बेट्याच्या नात्याला हळुवार सुखावते.... छायचित्रकार :- Malandkar Vishnu स्थळ :- मिठबाव(तांबळडेग समुद्रकिनारा), ता.:- देवगड, जि. :- सिंधुदुर्ग
"काही लोक" म्हणतात "मी फारसा बोलत नाही"...... म्हटल चला माझ्या मनातल लिहूनच त्यांना सांगतो..