Posts

Showing posts from October, 2013

माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस….

Image
माझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस…. इतिहासाचे अवघे एक ग्रंथालय माझ्या शेजारी स्थानापन्न होते आणि ओघव वक्तृत्व शैलीने येणा-या प्रत्येक व्यक्तिला मंत्रमुग्ध करून टाकणारे एक अचाट व्यक्तिमत्व…निमित्त होते शिवगौरव महोत्सव - २०१३ (ठाणे) आमच्या दुर्गवीर परिवाराच्या गडसंवर्धन मोहिमांचे छायचित्र प्रदर्शन या कार्यक्रमात होते. आम्हा दुर्गवीरांचे अहोभाग्य हेच कि आमच्या अगदी बाजूलाच श्री आप्पा परब यांचे पुस्तक विक्री केंद्र होते येणा-या शिवप्रेमींना श्री आप्पा परब इतिहास उलगडून सांगत होते. आणि तिथे असणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होत होता. इतिहासाविषयी जाणून घेऊन लिहिणारे खूप लेखक आहेत परंतु इतिहास जगून त्यावर लिखाण करणारे श्री. आप्पा परब…. श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचे एक सर्वोच्च शिखर, जे कितीही सर करा अधिकाधिक तुम्हाला त्यात गुंतवत जाईल.  श्री आप्पा परब एकदा एखाद्या विषयावर बोलायला लागले कि आपण फक्त ऐकत राहायचे.  श्री आप्पा परब म्हणजे ज्ञानाचा एक अखंड झरा कि ज्याला पाझर फुटला कि तो अविरतपणे वाहत असतो. शनिवार अर्धा दिवस आम्ही दुर्गवीर श्री आप्पा परब यांच्या सहवासात होतो. जेव्हा मोगरा फुलत

रणरागीनि....

Image
खबरदार जर उठेल नजर संपशील तू या जागेवर  पाहुनी या रणरागीनि चा अंगार थरथर कापे गनीम क्षणभर  http://dhiruloke.blogspot.in/

हिंदू....

Image
मान हिंदू , अभिमान हिंदू ।।  या देशाची शान हिंदू, ।। भगव्याचा पाईक हिंदू ।। या भगव्यास फडकवे हिंदू ।।  या म्लेच्छाचा काळ हिंदू ।। स्वराज्याचा तारणहार हिंदू ।।  या तलवारीची पात हिंदू ।।  गनिमावर वज्रघात हिंदू ।।  आगीची ललकार हिंदू ।।  वा-याची रफ्तार हिंदू ।।  सागराहून उत्स्फूर्त हिंदू ।।  आभाळाहुनी अफाट हिंदू ।।  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........

Image
षंढ, नामर्द, आणि खान्ग्रेसी सरकारची पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........ सर्वत्र शेअर करा आणि एकत्र या....  सर्व काही भगव्यापायी अस म्हणत सह्याद्री च्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल त्यांना प्रथम अटक आणि नंतर गडावर भगवा लावण्याची मागणी केली म्हणून समज आपण नक्की कुठे राहतोय. भारतात कि पाकीस्थानात..... खरच आता या भगव्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हर हर महादेव च्या जयघोषात गनिमावर तुटून पडायला हवे.... इथे गनीम फक्त आपल नामर्द सरकार आहे....  जय शिवराय!!  जय शंभूराजे!!  जय हिंद!!  दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

माझे अंतरंग

Image
दुर्गवीर चा धिरु  http://dhiruloke.blogspot.in/ माझे अंतरंग

तलवार....

Image
म्यान आहे तलवार  पर ना होई लाचार  थरथर कापती लांडगे  जेव्हा ऐकती सिंहाची डरकाळ  दुर्गवीर चा धिरु   

एकाकी.....

Image
माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री

Image
एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री  लाल बहादूर शास्त्री एक महान स्वातंत्र्य सैनिक. जय जवान… जय किसान….. चे प्रणेते. जन्म २ ऑक्टो. १९०४. बालपण आणि संपूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने  गेले.  ९ जून १९६४ साली ते भारताचे पंतप्रधान झाले. आणि १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्या काळात झाले. हे युद्ध अजून काही दिवस चालले असते पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे नष्ट झाला असता. पुढे विदेश दौ-यावर असताना त्यांचा संशयासपद मृत्यु झाला.  संपूर्ण जगाला त्यांचा मृत्यु हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले, परंतु त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री व मुलगा सुनील शास्त्री यांच्या मतानुसार लाल बहादूर शास्त्रीवर विषप्रयोग झाला होता. यासाठी त्यांच्या स्वयंपाक्याला अटक करण्यात आली परंतु नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. ताश्कंद करावर सही कारण लाल बहादूर शास्त्रीना मान्य नव्हत पण त्यांना मजबुरीने त्यावर सही करावी लागली व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा सदर बाबतीचा धक्का घेतल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा. आजपर्यंत भारत सरकार ने सुरक्षेचे कारण देऊन त्या घटनेचा अहवाल जगासम

"काळजी"

Image
स्वताची "काळजी" निदान त्यांच्यासाठी घ्या…… जे तुमची "काळजी" घेतात…  http://dhiruloke.blogspot.in/