पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........
षंढ, नामर्द, आणि खान्ग्रेसी सरकारची पुन्हा हिंदूविरोधी भूमिका........ सर्वत्र शेअर करा आणि एकत्र या....
सर्व काही भगव्यापायी अस म्हणत सह्याद्री च्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल त्यांना प्रथम अटक आणि नंतर गडावर भगवा लावण्याची मागणी केली म्हणून समज आपण नक्की कुठे राहतोय. भारतात कि पाकीस्थानात..... खरच आता या भगव्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हर हर महादेव च्या जयघोषात गनिमावर तुटून पडायला हवे.... इथे गनीम फक्त आपल नामर्द सरकार आहे....
जय शिवराय!!
जय शंभूराजे!!
जय हिंद!!
दुर्गवीर चा धिरु
Comments
Post a Comment