Posts

Showing posts with the label अनपेक्षित

राजे………का आम्हास सोडूनी गेलात??

Image
डोईवरचे छत्र काढुनी, का निराधार करुनी गेलात??  पितृत्वाचा हात काढुनी,  का अनाथ आम्हा करुनी गेलात  राजे………का आम्हास सोडूनी गेलात?? "हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन……__/\__ दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय

Image
अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय माझ्या आजवरच्या २६ वर्षाच्या आयुष्यात जितक मला आठवतं त्यावरून यावेळचा वाढदिवस ख-या अर्थाने अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय होता. > सकाळी कामावर "अनपेक्षितपणे" मिळालेले गिफ्ट. > दुर्गवीरांच्या भेटीवेळी "एका दुर्गवीर बंधुंकडून" मिळालेलं "अवाढव्य"(किंमतीने) गिफ्ट. > फेसबुक,फोन, मेसेज, Whats App वर मिळालेल्या "उदंड" शुभेच्छा. > आणि भाऊ, बहिण आणि भावोजी यांनी दिलेली शिवरायंची मूर्ती हे "अविस्मरणीय" गिफ्ट माझ्यावर प्रेम करणा-या ज्ञात - अज्ञातांचे खूप खूप धन्यवाद……. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/