अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय





अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय
माझ्या आजवरच्या २६ वर्षाच्या आयुष्यात जितक मला आठवतं त्यावरून यावेळचा वाढदिवस ख-या अर्थाने अनपेक्षित, अवाढव्य, उदंड आणि अविस्मरणीय होता.
> सकाळी कामावर "अनपेक्षितपणे" मिळालेले गिफ्ट.
> दुर्गवीरांच्या भेटीवेळी "एका दुर्गवीर बंधुंकडून" मिळालेलं "अवाढव्य"(किंमतीने) गिफ्ट.
> फेसबुक,फोन, मेसेज, Whats App वर मिळालेल्या "उदंड" शुभेच्छा.
> आणि भाऊ, बहिण आणि भावोजी यांनी दिलेली शिवरायंची मूर्ती हे "अविस्मरणीय" गिफ्ट
माझ्यावर प्रेम करणा-या ज्ञात - अज्ञातांचे खूप खूप धन्यवाद…….

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….