फेसबुकवरची ती….





फेसबुकवरची ती…. 

फेसबुकवरची ती…
हा नेहमी तिला Request पाठवतो 
याला ती दाद काही देइना 
हा नेहमी तिला मेसेज करतो 
पण ती रिप्लाय काही देइना 

फेसबुकवरची ती…… 
हा रोज तिची Profile बघतो 
पण ती ढूकुणहि ह्याकडे बघेन 
हा नेहमीच तिचे फोटो Share करतो 
पण ती साध Like सुद्धा करेना 

फेसबुकवरची ती…… 
हा रोज तिच्यासाठी नवीन शेअर करतो 
पण ती त्याकडे एकदाही बघेना
हा तिच्यासाठी कविता करेन म्हणतो 
पण तेहि त्याला जमेना

फेसबुकवरची ती…… 
तिचा Relationship Status सिंगल च असतो 
म्हणून हा रोज तिच्यासाठी झुरतो 
असेल Interest दुस-या कुणात 
तर Status तरी चेंज कर तो…. 
फेसबुकवरची ती…… 
फेसबुकवरची ती…… 
फेसबुकवरची ती…… 

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)