चीड येते.....



चीड येते 
जेव्हा वास येतो हिरवळीचा 
या हिंदुत्वाच्या भगव्या मातील 
या मातीतच उगवून मातीसाठी जगणे
ना जमले या हिरव्या जातीला 

चीड येते 
जेव्हा बबुवा म्हणे कोणी 
मायमराठीच्या सुताला 
साथ देऊन आपण त्यास तुटकी 
नकळत झुकवी मराठी भाषेला 

चीड येते 
जेव्हा शिवरायांचे नाव वापरे कोणी 
क्षणिक स्वार्थ पूर्ण करण्याला 
अर्थ नसे त्यांच्या लेखी 
शिवरायांच्या नावाला 

चीड येते 
जेव्हा झुकतो कोणी 
किंमत देऊन त्या हिरव्या मताला 
भगव्या फेट्यास लाथाडूनि
डोक्यावर घेई गोल टोपीला
चीड येते…...
चीड येते…...
चीड येते…...
दुर्गवीर चा धीरु

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)