उठ हो जागी तू रणरागिनी

उठ हो जागी तू रणरागिनी शंभू महादेवाची तू अर्धांगिनी कालीमातेचे रूप घेवूनी टाक या राक्षसांसी ठेचुनी हतबल नाहीस तू दुर्बल नाहीस तू झाशीची कधी राणी होतीस तू ताराबाई होवोनी स्वराज्य रक्षीलेस तू जे विसरती सीमा माणुसकीची करिती थट्टा तुझ्या स्त्रीत्वाची होवोनी धार या भवानीची कर कत्तल त्या शत्रूंची घडविण्या शिवबांसी तू हो जिजाऊ महारुद्र शंभू उभारण्या हो धारक्का दुधाउ दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/