अभेद्य अन अफाट मी






अथांग या सागरचा
जणू सोनेरी मुकुटच भासे 



मजसी चहो बाजूनी 
अंगरक्षक भासे मजसी 
फेसाळलेले हे निळेशार पाणी



हे चहु बाजूंचे बुरुजकडे
हिम्मत ना होई शत्रूची 
एकवार पाहण्याची मजकडे



Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….