नाराज व्ह्यायच तर.................................
नाराज व्ह्यायच तर.................................
नाराज व्ह्यायच तर.................................
नाराज व्ह्यायच तर कुणासाठी व्ह्यायच,
ज्याला आपल मानल त्याच्यासाठी व्ह्यायच,
विसरायच असेल तर कुणाला विसरायच,
ज्याला आपल म्हणुन लक्षात ठेवायच होत.
विचारायाच असेल तर कुणाला विचारायाच,
ज्याला स्वताच्या मनातल कधी सांगितल होत,
रागावायाच असेल तर कुनावर रागावायाच,
ज्याच्या रागाला कधी समजून घेतलेल असत,
मैत्रिची काळजी हेच त्याच्या रागाच कारण असत,
आपलेपणा टिकवनं हेच त्याच्या विराहाच निमित्त असत,
विसरंन सोप नसत,
ज्याला मनातल माहित असत,
नाराज होण्याची धमकी देऊन,
नविसरण्यातच मैत्रीच बंधन असत,
धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Loke
Comments
Post a Comment