"माझे अंतरंग "






नमस्कार मित्र मैत्रीनींनो हा माझा ब्लॉग... "माझे अंतरंग " या नावाने सुरु करतोय. खर तर "माझे अंतरंग " नाव ठेवण्यात खास असा हेतु होता.... "काही लोक" म्हणतात "मी फारसा बोलत नाही"...... म्हटल चला माझ्या मनातल लिहूनच त्यांना सांगतो..म्हणून हा प्रपंच.... असो तर यात माझ्या मनातून उमलेल्या, मला सुचलेल्या अश्या कविता मी  पोस्ट करणार आहे..... तश्या त्या जुन्याच आहेत पण शेवटी माझ्या भावना आहेत त्या कधी जुन्या होणार नाहीत.... मी तुम्हाला रोज एक नवीन कविता देण्याचा प्रयत्न करेन.... पण नाहीच जमल तर थोड समजुन घ्या या नवकविला.. यात माझा काय फायदा??? तुमचा प्रतिसाद हाच माझा फायदा!!!. तुम्ही मन भरून प्रतिसाद द्या माझी ओंझळ अगदी भरून जाईल...
चला पुन्हा भेटू मन माझे माझे च्या पुढच्या सदरात.. माझ्या एका नवीन कवितेसोबत..

Comments

  1. चांगली कल्पना आहे बंधू ....


    जय शिवराय...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)