लोकलच्या गेटवर उभे राहून तीन चतुर्थांश शरीर आत ठेवून "मुंडी" बाहेर काढणारे..... "आकाश पाळण्यात" बसायला हवं पण, "आकाश पाळणा" वर गेला की "टरकते" या "Catagory" मधले वाटतात....☺☺☺ #लोकलच्या_गजाली
"श्रेय" मिळण्यासाठी "काम" करणे म्हणजे "स्वार्थ" "कामाचे" "चीज" होण्यासाठी "झटणे" म्हणजे "परमार्थ" दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/
Durgveer स्वराज्यासाठी झटेन असा "दुर्गवीर" मी, गडकोटांसाठी मरेन असा "दुर्गवीर" मी शिवरायांचा निष्ठावान असा "दुर्गवीर" मी हिंदवी स्वराज्याचा मावळा असा "दुर्गवीर" मी तन-मन-धन अर्पिणारा असा "दुर्गवीर" मी शिवकार्याने जीवन व्यापणारा असा "दुर्गवीर" मी स्वराज्याचा ध्यास मजसी असा "दुर्गवीर" मी पाषाणाहूनी कठीण असा "दुर्गवीर" मी मित्रांचा कोमल मित्र असा "दुर्गवीर" मी महाराष्ट्राचा अभिमान मजसी असा "दुर्गवीर" मी काट्या-कुट्या तुनी चालेन असा "दुर्गवीर" मी शिवशाहीचे गुलाब फुलवेन असा "दुर्गवीर" मी गडकोटां साठी छातीची ढाल करेन असा "दुर्गवीर" मी शिवकार्या साठी पोलादी मनगटे झिजवेन असा "दुर्गवीर" मी गनिमास ठेचेन असा "दुर्गवीर" मी शिवरायांसी नेहमी पूजेन असा "दुर्गवीर" मी जगेन तर शिवभक्त असा "दुर्गवीर" मी मारतानाही मरेन शिवप्रेमी असा "दुर्गवीर" मी धिरज लोके (दुर्गवीर चा धिरु) Dhiraj Lok...
Comments
Post a Comment