देव्या चा Birthदिवस



देवेश अरविंद सावंत उर्फ देव्या उर्फ AK47, अजून बरेच उर्फ असावेत. याच्याकडे चर्चा, प्रतिचर्चा, उपचर्चा, महाचर्चा अशी गुऱ्हाळ केली जात नाहीत. देव्या स्वतःच पोलीस आणि स्वतःच न्यायाधीश. एक घाव ५-५० तुकडे...... शरीर काटक दिसलं म्हणून त्यावर जाऊ नका "Confidence" पुरेसा आहे समोरच्याची बोलती बंद करायला. "धीरु भाय" म्हणून मला हाक मारणारा देव्या स्वतःच एक "भाई" म्हणून प्रसिद्ध आहे. असा हा ब्रिगेडींचा कर्दनकाळ देव्या भाई....... ह्या झाल्या देव्याच्या स्वभावातील "ओबड-धोबड" बाजू पण उत्तम फोटोग्राफर आणि Editor सुद्धा... संतोष दादांनी काही सांगितलं की दादा तू फक्त बोल म्हणून हाकेला ओ देणारा आणि "कट्टर शिवसैनिक" देवेशचा आज "तारखेनुसार" जन्मदिवस तेव्हा तिथी नुसार पुन्हा शुभेच्छा देऊ तोवर ह्या "गॉड" मानून घ्या

ता.क. :- भाईंचे "गुण" थोडेफार या छोट्याने घेतलेत हे त्याच्या चेह-यावरून स्पष्ट दिसतय....


Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

"दुर्गवीर" मी