"शिवराय" म्हणजेच "गडकिल्ले" आणि "गडकिल्ले" म्हणजेच "स्वराज्य" !!!



काय। करतोय "हा" "दादा" !! असाच प्रश्न या मुलाला पडला !! वेळ होती दुर्गवीर च्या गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनाची..... या मुलाला "गडसंवर्धन" हा शब्द सुद्धा निट बोलता येत नव्हता त्याला जेव्हा विचारलं हे शिवाजी महाराज कोण होते? आणि हे गड-किल्ले म्हणजे काय रे!! तेव्हा त्याचे उत्तर मोठमोठ्यांना अव्वाक करुन जाते!! "शिवाजी महाराज हे मोठे राजे होते आणि त्यांनी तलवारीने मोठमोठ्या लढाया केल्या!! आणि या किल्ल्यांवर ते राहिले".....

शिवरायांनी स्वतासाठि राजवाडे नाहि बांधले तर आयुष्यभर या गड-किल्ल्यांच्या साथीने  ते  लढले... जे या निरागस मुलाला समजलं ते आपल्यालाहि समजायला हवं... शिवराय म्हणजेच गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हणजेच आपले स्वराज्य !!!
जय शिवराय
छायचित्र सौजन्य "दुर्गवीर सचिन रेडेकर"
www.durgveer.com

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

"दुर्गवीर" मी