"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर"
मला एका व्यक्तीने विचारलं काय रे तू सतत…
"गड-किल्ले" आणि "दुर्गवीर"
चा विचार करत असतोस… मी त्याला म्हटलं…
तू कसा तुझ्या "घर" आणि "कुटुंब" यांचा विचार करतोस तसा मी माझ्या…
"घर"(गड-किल्ले) आणू "कुटुंब" (दुर्गवीर)
यांचा विचार करत असतो…
Comments
Post a Comment