आई शक्ती दे!!

आई शक्ती दे!! आई शक्ती दे !! अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे !!धृ!! हर शिळा शिळा वेचुनी, हर चिरा चिरा रचुनि मंदिर तुझे बांधण्या, आई शक्ती दे!! आई शक्ती दे !! अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे !!१!! ढासळते बुरुज हे सावरण्या, कोसळता इतिहास हा वाचविण्या, वाचवूनी हा इतिहास, घडविन्या नवा इतिहास आई शक्ती दे!! आई शक्ती दे !! अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे!!२!! हरवत्या वाटा या शोधण्या, या वाटेवर दगडी पाय-या रचविन्या शिवप्रेमींना या वाटेवर साद देण्या आई शक्ती दे!! आई शक्ती दे !! अन्साई आई या दुर्गवीरांसी शक्ती दे !!३!! दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/