विशाखा विश्वनाथ
एक विश्वनाथ आनंद आणि दुसरी विशाखा विश्वनाथ या दोघांचा जन्मदिन एकत्रच. एक बुद्धीबळातील “चाली” करतो तर दुसरी लिखाणातल्या. वयाच्या मानाने जरा जास्तच प्रगल्भता आलेले हे दोघेही. मला बुद्धीबळ तस फारस जमलच नाहि तस कधी कधी विशाखा ताईंचे चे मेसेजही झेपत नाही, कदाचित मला तितक प्रगल्भ व्हायला वेळ लागेल.
तेव्हा विश्वनाथ आनंद जसा बुद्धीबळातील क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे त्याचप्रमाणे तुमची लेखणीही उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल करो ही सदिच्छा
तळटीप:- हे विशाखा नावापुढे “विश्वनाथ” हे नाव लावलय ते “विश्वनाथ आनंद” चा फॅन म्हणुन लावलय की काय? असा बाळबोध प्रश्न मला पडलाय

Comments
Post a Comment