पुस्तक काय करत ???



पुस्तक काय करत ???

पुस्तक माणसाला शिकवत तुम्हाला काय करायचय! !

एखादा व्यक्ती अहिंसेच्या मार्गाने मार्गक्रमण असेल तर तो एकतर "गौतम बुद्धांचे" विचार वाचेल

पण

कोणतीही गोष्ट लाढाईने साध्य होणारच ह्या विचारांचा एखादा व्यक्ती अर्थातच "अडॅाल्फ हिटलर" वाचेल !!

या दोन व्यक्तींची तुलना करण अशक्यच आहे

पण माझे कवी मित्र "विजय बेंद्रे" यांनी मार्च मधल्या माझ्या जन्मदिनाची भेट आज तब्बल आठ महिन्यानंतर माझ्याकडे सुपुर्द केली!!

आता सामान्यपणे विचार केला तर जर "गौतम बुद्धांच्या विचारांचे" अनुकरण केले तर "हिटलरचे विचार" "अडगळीत" पडतील

आणि

"हिटलरच्या विचारांवर चालायच" म्हटल तर "गौतम बुद्धांच्या अहिंसवादाच्या" छायेतुन बाहेर पडाव लागेल

पण............

"विजय बेंद्रे" नावाच्या “अवलीयाच्या” डोक्याने विचार करायच म्हटल तर तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथले एकतर "गौतम बुद्ध" व्हा किंवा "हिटलर" व्हा पण जे कराल ते मुळापर्यंत जाऊन !!

जस गौतम बुद्धांनी अटितटिच्या काळातही अहिंसावाद सोडला नाहि

आणि

हिटलर ने मरेपर्यंत आपली आक्रमकता सोडली नाहि !!!

विजय बंधु तुमच्या "गिफ्ट च्या Choice" ने विचार करायला भाग पाडल राव !!!

जियो मेरे दोस्त _/\_ 

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….