संस्कार इतिहासाचे…





मुलगा :- बाबा काय आहे हे ?
वडिल :- अरे बाळा हे शिवकालीन पैसे आहेत हे !
मुलाग :- दिसायला खुप छान आहेत हे !!
वडिल :- हो ! ह्याच "मोल" पण तितकच "महान" आहे !
मुलगा आश्चर्य, कुतूहुल आणि कौतुक या भावनेने शिवकालीन नाणी न्याहाळु लागला !!!
आज खरी गरज आहे मुलांना इतिहासाची "किंमत" नाही तर त्याचे "मोल" काय आहे ह्याची जाणीव करुन द्यायची. लहान मुल हा एक मातीचा गोळा आहेत जसा घडवाल तसा घडणार आता आपण या गोळ्याच "ज्ञानमय कुपी" बनवायच की "कुसंगतीतील दगड" बनवायच हे आपल्या संस्कारावर अवलंबुन आहे.
पोकेमॅान, डोरेमॅानच्या मागे लागणा-या या पिढिला शिवराय शिकवले तर ती ख-या अर्थाने "शिवजयंती" असेल !
जय शिवराय !

छायाचित्रकार :- प्रशांत वाघरे
स्थळ :- दुर्गवीर प्रतिष्ठान शिवकालीन नाणी प्रदर्शन- मुंबई

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….