PROUD TO BE AN INDIAN

काय रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल गणतंत्र दिवस म्हणजे Independence Day अस सांगतात आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पोकळ गप्पा मारतात ! काय रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल एखाद ऐतिहासिक चॅनल "कंटाळवाण" म्हणुन बदलतात पण "कार्टून नेटवर्क" मात्र न चुकता लावतात! रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल "LOC Kargil" चित्रपट पहायला कंटाळतात पण "वीर-झारा" अगदि मन लावुन पाहतात ! काय रे हे दुर्दैव ... आजची आमची मुल "ये मेरे वतन के लोगो" ला रडव म्हणुन चिडवतात पण "पोरी जरा जपुन दांडा धर" या गाण्यावर बिभित्सपणे नाचतात ! काय रे हे दुर्दैव ... काय रे हे दुर्दैव ... दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/