तो………….
तो………….
तो फक्त उभा राहिला कि सगळे कागदी शेर कानाकोप-यात पळावे……
त्याने Bat उचलावी ती शतक झळकविण्यासाठी अशी भाबडी आशा प्रत्येकाने बाळगावी ….
त्याने टायमिंग आणि कलाई च्या सहाय्याने असे फटके मारावेत कि गोलंदाजानेहि दाद द्यावी….
विकेट मिळत नाही म्हणून त्याला डिचवायच्या नादात गोलंदाजाने स्वताच हसं करून घ्यावं….
तो नव्वदीत बाद झाला म्हणून लहान थोरांनीही आकांत-तांडव कराव……
तो मैदनात येताना आणि मैदानातून जाताना एकच आवाज यावा…
सचिन……… सचिन ………… सचिन ……….
पण यापुढे कधीच नाही……………………
Comments
Post a Comment