मैत्री आपली Get link Facebook X Pinterest Email Other Apps By Dhiru - January 11, 2013 मैत्री आपली जमल तर जमवून घेते नाही जमल तरी जमविण्यासाठी धडपडते जमेल तितकी ओंजळ भरून देते तीच मैत्रीची ओंजळ आयुष्यभराच सुख देते दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment