Posts

रणरागिणी

Image
होतील संस्कार शिवबास जागूनी घडतील तेज तर्रार रणरागिणी…………. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ Photo Courtesy:-   https://www.facebook.com/ sudesh.renuse

"१ मे महाराष्ट्र दिन "

Image
"महाराष्ट्र" या अद्भुत सह्याद्रीचे एक रूप……… जितके सुंदर तितकेच रौद्र. या मातीत जितके संत-महात्मे जन्माला आले तितकेच जीव हातात घेऊन लढणारे वीर पहिले. महाराष्ट्राच्या "संयुक्त महाराष्ट्र" च्या चळवळीत उभ्या देशाने याची देही यांची डोळा पाहिली कि "मातीसाठी हुतात्मा" होणे म्हणजे काय? या महराष्ट्राच्या मातीतील १०६ वीरांनी आपले प्राण तळहातावर घेऊन महाराष्ट्र स्वतंत्र केला. १ मे १९६० हाच तो दिवस ज्या दिवशी या १०६ वीरांचे हौतात्म्य फळाला आले व आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. या १०६ हुताम्यांना भावपूर्ण आदरांजली…. व सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्रदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…. जय महाराष्ट्र जय शिवराय दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/ मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे २१ नोव्हेंबर १९५५ / १६, १७, १८, १९, २० जानेवारी १९५६ १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्...

Smile Please......

Image
तोंडावरचा ताबा सुटला कि  माणूस  तुटतो  आणि  हातावरचा ताबा सुटला कि  माणूस  फुटतो दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

गड-कोट....

Image
गड-कोट माझे जीवन…  गड-कोट माझे तन-मन…   गडांसी या,  मी हो अर्पण  गडांशिवाय ना, रमे हे मन दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

आधार.....कुबड्या

Image
कुणाला बोटांचा  "आधार"   देताना एवढी   काळजी घ्या कि,  त्याच्या  "कुबड्या"   होणार नाहीत  दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

विरोधक....

Image
"विरोधक"  एक असा  "गुरु"  आहे  जो तुमच्या  "कमतरता"  "परिणामांसहित"  दाखवून देतो दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

उत्तुंग तू... अफाट तू...

Image
उत्तुंग तू... अफाट तू... हे सुरगडा रायगडाचा रक्षक तू...... हे रूप देखणे भावे मना दर्शनास तुझ्या उंचावती माना दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/