तुमचा जोडीदार तुमच्या कोणत्या गुणांवर भाळतो या पेक्षा कोणत्या अवगुणांना कंटाळतो यावर लक्ष द्या . . भविष्यात त्या अवगुणांना टाळून नात्यातील मतभेद दूर करता येतील दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/
लोक सांगतात जर मनापासून डोळे बंद केले तर तुमच ज्याच्यावर प्रेम आहे त्याचा चेहरा दिसतो…… म्हणून मी पण काल ट्राय केल………… . . . . . . . . . . . . . थेट सकाळीच उठलो ना राव…… दुर्गवीर चा धिरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/