Joy Of Happiness

#JoyOfHappiness माझ्या एका परिचयाच्या व्यक्ती ने मला विचारल “तुम्ही लातुर ला जे सोलार दिवे, भांड्यांचे किट, वाचनालय, शाळेची इमारत देणार, या एवढ्या मोठ्या उपक्रमात माझ्या २००-५०० रुपयाने काय फरक पडणार ?? पण निट विचार केला तर फरक पडतो एक सोलार दिवा रु.७००/-, एक भांड्यांच किट रु.२५०/-, एक वाचनालय रु.५०००/-(अंदाजे). यातुन स्वेच्छेने किती सोलार लॅंप किंवा भांड्यांच्या सेट ची किंमत तुम्ही देवु शकता हे तुम्ही ठरवा. तुमच्या छोट्यातली छोटी मदत एखाद्या गरिबाच्या घरात प्रकाश देवु शकतो. तुमच्या सहकार्यानेच उभ्या राहणा-या शाळा आणि वाचनालयातुन एक सुशिक्षीत पिढि घडणार आहे. फरक पडतो फक्त तुमचा मदतीचा एक हात सर्व परिस्थिति सुधारु शकतो. लोकसहभागात एक ताकद असते जी एक पिढि घडवु शकते. तुम्ही सहकार्य तर कराच शिवाय तुमच्या परिचयाच्या व्यक्तिंना नक्की आवाहन करा. संपर्क:- टीम : दुर्गवीर प्रतिष्ठान संतोष हसुरकर 9833458151 अजित राणे 8097519700 नितीन पाटोळे 8655823748 टीम MSA नितेश जाधव 9967070987 / प्रशांत टक्कर 9967500889 / नंदू चव्हाण 9892042704 मदत रोख स्वरुपात द्या किंवा चेक स्वरुपात किंवा बॅंक ट्रान्सफ...