स्वप्नांना मिळे बळ

आज सकाळी WhatsApp चालू केलं बरेच मेसेज होते त्यातील दोन मेसेज वाचून छान वाटलं. दुर्गवीर बंधू Ravindra Raorane आणि Preeti Mukadam यांचे मेसेज होते. त्यांनी कुठूनतरी आज दि. २२/०५/२०१७ "महाराष्ट्र टाइम्स" च्या "मुंबई टाईम्स" पुरवणी मध्ये "माझी जागा" या सदरातील "स्वप्नांना बळ मिळे" हा माझा लेख वाचला.... लगेच त्यांनी मला फोटो काठून पाठवला.... यावेळी गावी गेलो तेव्हा अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्यातील ही एक जागा. ज्या जागेशी गेली वीस एक वर्ष अतूट असं नातं निर्माण झालंय त्याच्यावर गेल्या १५ दिवसांपूर्वी अचानक असं काही सुचलं आणि म.टा. ला पाठवलं. धन्यवाद म. टा. प्रतिनिधी आणि रवींद्र रावराणे आणि प्रीती मुकादम दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग https://dhiruloke.blogspot.in/