बाप्पा आले अन गेले.....

बाप्पा आले अन गेले..... आगमनाअगोदर केलेली धडपड अन प्रतिष्ठापना झाल्यावरचे सुखद क्षण हे सारे खूप काही शिकवून गेले बाप्पा आले अन गेले..... बाप्पा आले अन गेले..... कुणी सेल्फित रंगले तर कुणी जुगारात कुणी आरती म्हणण्यात दंगले तर कुणी राजकारणात पण हे सारे खूप काही शिकवून गेले बाप्पा आले अन गेले..... बाप्पा आले अन गेले..... "काहींनी" दिली अनपेक्षीत "साथ" तर "काहींनी" फिरवली "पाठ" हे सारे खूप काही शिकवून गेले बाप्पा आले अन गेले..... बाप्पा आले अन गेले… पण खूप काही शिकवून गेले… पण खूप काही शिकवून गेले… दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/