जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….

अजित दादा आपलं रक्ताच अस नात काहीच नाही पण गतजन्मीच नात नक्कीच असणार…. ह्या अभेद्य अफाट सह्याद्रीच्या काताळांशी भिडत त्यांच्याशी अतूट नात निर्माण करायला लावणा-या या आमच्या अजित दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…. समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर कसं द्याव हे अजित दादांकडून शिकावं…. कट्टरता म्हणजे काय ते अजित दादांकडून शिकावं…. (मग ती हिंदुत्व आणि शिवसेनेबाबत असो कि दुर्गवीर च्या गड्संवर्धनाबाबत…. ) मी "धीरज विजय लोके" वरून "दुर्गवीर चा धीरु" असा नामांतरित (कार्यांतरित) झालो त्यात सर्वात महत्वाचा वाटा दादा तुमचा आहे… दादा आपण दुर्गवीर म्हणून एकत्र आलो हा काही योगायोग नाही ती "नियती" होती…. पण आपण कायम "दुर्गवीर" म्हणून एकत्र राहू हा माझा "शब्द" आहे…. पुन्हा एकदा जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा…. जय शिवराय !! जय हिंद !! दुर्गवीर चा धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/