Posts

Showing posts from October, 2015

Substitute & Attitude

Image
नात्यात "Substitute" मिळाले की,  "Attitude" आड येतो… http://dhiruloke.blogspot.in/

"हुशार" आणि "लाचार"

Image
आज काल तुम्ही किती "हुशार" आहात, यापेक्षा तुम्ही किती "लाचार" आहात, यावर तुमच "पद" ठरते… http://dhiruloke.blogspot.in/

तुम्ही कोण ?? "भोळे कि चांगले"???

Image
तुमचा कुणीतरी "उपयोग करतय" म्हणजे तुम्ही "भोळे" आहात…. तुम्ही कुणाच्यातरी "उपयोगी पडताय"…. म्हणजे तुम्ही "चांगले" आहात… दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/